एसबीएल एनर्जी लि. स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 26
एसबीएल एनर्जी लि. स्फोट प्रकरण : मृतांचा आकडा 26 गंभीर जखमी ‘उषा बालाजी रेवतकर’ चा आज मृत्यू नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारुगोळा तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. गंभीर जखमी असलेल्या‘उषा बालाजी रेवतकर’ वय 42 वर्षे, रा. दुधाळा, त. काटोल)…