कोठडीतील महिलेकडे पोलीसाची अश्लील मागणी, एएसआय निलंबित
अकोल्यात एएसआयचे लज्जास्पद कृत्य कोठडीतील महिलेकडे अश्लील मागणी, एएसआय निलंबित अकोला : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी संतापजनक घटना अकोल्यात घडली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर (एएसआय) करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ…