“देश बेकारांचा कारखाना करायचा का?” – उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात
“देश बेकारांचा कारखाना करायचा का?” – उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात; ममता बॅनर्जींचेही कौतुक मुंबई | प्रतिनिधीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांनी महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. “देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचा आहे का?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले…