नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला
नागपूरात महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला नझुल प्लॉट प्रकरण निकाली काढण्यासाठी मागितली होती रक्कम नागपूर, प्रतिनिधी : नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. बुधवारी रात्री उशिरा ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शिवाजीनगर–महाल परिसरातील नझुल…