कळमेश्वर : पी.एम. श्री नगरपरिषद विद्यालयाचा बारावी निकाल 94.06%
कळमेश्वर : पी.एम. श्री नगरपरिषद विद्यालयाचा बारावी निकाल 94.06% कळमेश्वर : येथील पी.एम. श्री नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 वीचा (सन 2026) निकाल जाहीर झाला असून, शाळेचा एकूण निकाल 94.06 टक्के लागला आहे. या यशामुळे शाळेने पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण 222 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते….