राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
महाराष्ट्र होरपळणार! राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याची शक्यता नागपूर : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना कडक उन्हाचा मोठा फटका बसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, India Meteorological Department च्या पुणे हवामान विभागाने पुढील तीन…