चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावर दमानियांचा गंभीर दावा
“मी ही माहिती SIT ला पाठवली”; चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावर दमानियांचा गंभीर दावा भोंदू अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; ट्विटद्वारे चौकशीची मागणी मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत नवा दावा केला आहे. गुवाहाटी दौऱ्याशी संबंधित एक फोटो ट्विट करत दमानिया…