डिजेवर नृत्य केल्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या
डिजेवर नृत्य केल्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या पतीचीही आत्महत्या, तीन चिमुकले पोरके नांदेड : मेव्हण्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची आणि त्यानंतर स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे उघडकीस आली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून तीन लहान मुले आई-वडिलांविना…