तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला; ४ महिलांचा मृत्यू
तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला; ४ महिलांचा मृत्यू सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील दुर्दैवी घटना; वनविभागावर प्रश्नचिन्ह चंद्रपूर | प्रतिनिधीचंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत असून जंगलावर अवलंबून…