SIR विशेष मतदार पुनरावलोकन मोहीम : मतनोंदणीविना राहू नये!
SIR विशेष मतदार पुनरावलोकन मोहीम : एकही नागरिक मतनोंदणीविना राहू नये!मतदार यादीत नाव तपासा, कागदपत्रे तयार ठेवा; घरबसल्या पूर्ण करा प्रक्रिया मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) मोहीम सुरू केली असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी व्यापक स्तरावर पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांनी वेळेत…