KERAL : विजयन यांच्या निवासस्थानी ईडी पथकाला घेराव
विजयन यांच्या निवासस्थानी ईडी पथकाला घेराव समर्थकांकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाला संतप्त कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ईडीच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून काही वाहनांच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात ईडीचे १२ सदस्यीय पथक तिरुवनंतपुरम…