नवरी पळाल्यानंतर मेहुणीसोबत निकाह ठरवला, मग झालं भयंकर!
नवरी पळाल्यानंतर मेहुणीसोबत निकाह ठरवला तिच्याबाबतची माहिती समोर येताच हाणामारी, तीन जखमी बरेली (उत्तर प्रदेश) प्रतिनिधी : लग्नाआधीच नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन्ही कुटुंबांनी इज्जत वाचवण्यासाठी तिच्या धाकट्या बहिणीसोबत निकाह लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऐनवेळी धाकट्या बहिणीचेही प्रेमप्रकरण असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चार…