व्हेनेझुएलात भीषण भूकंप; मृतांचा आकडा 235 वर
व्हेनेझुएलात भीषण भूकंप; मृतांचा आकडा 235 वर 4,300 हून अधिक जखमी, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून अजूनही मदतीसाठी आर्त हाका कराकास, वृत्तसंस्था : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली असून आतापर्यंत 235 जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 4,300 हून अधिक नागरिक जखमी झाले असून…