अयोध्या: राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून शिवसेना (उबाठा) आक्रमक
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे १८ जुलैच्या ‘रामरक्षा महाआरती’साठी संजय राऊतांचे आवाहन कळमेश्वर विश्रामगृहातील बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन “रामाच्या नावावर झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात जनआंदोलन उभारा” कळमेश्वर : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून, राज्यसभा खासदार तथा पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी…