एलपीजी बुकिंगचा २५ दिवसांचा नियम; ग्रामीण भागातील ४५ दिवसांची अट रद्द
आता ग्रामीण-शहरी सर्व ग्राहकांना २५ दिवसांनंतर पुढील सिलिंडर बुक करता येणार; एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर केंद्राचा निर्णय नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमात केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लागू असलेली दोन सिलिंडरमधील ४५ दिवसांची बुकिंग मर्यादा आता रद्द करण्यात आली असून, ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व घरगुती एलपीजी…