लोकशिक्षक रामकृष्णदादांचे सेवाकार्य समाजासाठी भूषणावह : डॉ. कोमल ठाकरे
व्यायाम मंदिर, वाचनालय, प्रकाशनासह संस्कार व सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला दिली दिशा; ९६व्या जयंतीनिमित्त ग्रामगीता गौरव सन्मान सोहळा तिवसा प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आद्यग्रामगीताचार्य श्री. रामकृष्णदादा बेलूरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेले सर्वांगीण ग्रामीण विकासाचे सेवाकार्य समाजासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे…