‘जयंती २’ म्हणजे केवळ चित्रपट नव्हे, सामाजिक वास्तवाचा आरसा!
आरक्षणाची गरज, जातिभेद आणि सामाजिक विषमतेवर प्रभावी भाष्य; चित्रपटातील प्रत्येक घटक समाजाने समजून घेण्याची गरज — रामभाऊ डोंगरे काटा वृत्तसेवा I नागपूर/ प्रतिनिधी “जयंती २” हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून सामाजिक वास्तव, जातिभेद, शैक्षणिक संघर्ष आणि संविधानिक हक्क यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा,” असे मत महाराष्ट्र…