एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस; खासगी ट्रॅव्हल्सला मिळणार आव्हान
१७० आरामदायी आसनी, तर ३० शयनयान बसेसचा समावेश; डिजिटल आरक्षणाची सुविधाही उपलब्ध होणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक वातानुकूलित स्वमालकीच्या व्होल्वो बसेस दाखल होणार असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी…