February 7, 2026 8:39 am

सुशिलाबाई श्रीखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

– निधन वार्ता –

सुशिलाबाई श्रीखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

कळमेश्वर – येथील रहिवासी सुशिलाबाई शेषरावजी श्रीखंडे (वय ८८) यांचे दिनांक १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता कळमेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
                          त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार असा मोठा परिवार आहे. त्या सकाळ वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत श्रीखंडे व संजय श्रीखंडे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सा. कामगार टाइम्स तर्फे विनम्र  श्रद्धांजली
0
0

Leave a Reply

Realted News