कळमेश्वर येथे ‘महाराष्ट्र दिन’ संपन्न

आ. कृपाल तुमाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

का टा वृत्तसेवा
कळमेश्वर: येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. ‘महाराष्ट्र दिनानिमित्त विधान परिषद सदस्य कृपाल तुमाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी डाॅ. राजीव पोतदार, इमेश्वर यावलकर, अजय वाटकर, कृष्णा बगडे, आशिष देशमुख इ. नागरिक, तहसीलदार रोशन मकवाने, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे तसेच तहसील कार्यालयासहीत इतर अन्य शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News