नागपूर शिक्षण उपसंचालकांसह पाच जणांना अटक; शासनाला कोट्यवधींचा फसवणूक
♦ नागपूर शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस, ♦ बनावट शालार्थ आयडी घोटाळा उघड नागपूर : नागपूर शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीत घेऊन शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर विभागाचे…