जैन समाजाचा मुंबईत विराट मोर्चा
♦ महापालिकेने सुनावणीपूर्वीच मंदिर तोडले, ♦ लाखो समाजबांधव रस्त्यावर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई : न्यायालयातली सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जैन समाजाचे विर्लेपार्ले येथील मंदिरावर तोडक कारवाई केली. त्यामुळे लाखो जैन समाजबांधव रस्त्यावर उतरलेत. विशेष म्हणजे या मोर्चाला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी, जैन समाजाच्या संतांनी पाठिंबा दिला आहे. अखिलेश यादव यांनी सुद्धा या…