मोहपा, वडोदा, बाजारगाव, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा येथे नवी पोलिस ठाणी उभारणार
♦ नागपूर ग्रामीण भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार नागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहा नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोलीस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि…