नागपुरात घरगुती सिलिंडर ९०४.५०
घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ५० रुपयांनी वाढ नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नागपुरात ८ एप्रिलपासून ९०४.५० रुपयांत उपलब्ध होईल. दरवाढीची घोषणा पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ७ एप्रिलला दिल्लीत केली. सध्या नागपुरात…