नागपूर ग्रामीण भागात २१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना
टेलिकॉम विभाग आणि पोलिसांच्या नावाखाली नागपूरमध्ये व्यक्तीची २१ लाखांची फसवणूक नागपूर : नागपूर ग्रामीण भागात ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेलिकॉम विभाग आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. …