2029 चे PM म्हणून लोक मोदींकडेच पाहतात : मुख्यमंत्री फडणवीस
♦ वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही ♦ मुख्यमंत्र्यांचे मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावर भाष्य मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना…