कळमेश्वर येथे तालुकास्तरीय प्रेरणादायी शिक्षण परिषद उत्साहात
कळमेश्वर येथे तालुकास्तरीय प्रेरणादायी शिक्षण परिषद उत्साहात काटा वृत्तसेवा I कळमेश्वर : पंचायत समिती कळमेश्वर अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने तसेच निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘माझा वर्ग माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणादायी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. कळमेश्वर नगरपरिषद हायस्कूल येथे आयोजित या परिषदेला जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक, नगरपरिषद तसेच खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व…