कारंजा ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक किडनी दिन’ उत्साहात
कारंजा ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक किडनी दिन’ उत्साहात; मोफत डायलिसिस केंद्र ठरतंय रुग्णांसाठी जीवनदायी का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा घाडगे : येथील ग्रामीण रुग्णालयातील महाडायलिसिस केंद्राच्या वतीने ‘जागतिक किडनी दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. …