सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात AISFचा निषेध
सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात AISFचा निषेध पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या ताफ्याला काळे झेंडे भंडारा, दि. २२ मार्च — राज्यातील सुमारे १८ हजार सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)तर्फे रविवारी तुमसर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. जनता दरबारासाठी दौऱ्यावर असताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलकांनी…