“नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो” — संजय राऊत
मुंबई | प्रतिनिधी “नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो” — संजय राऊत यांचा निशाणा नाशिकमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी विविध संघटनांवर टीका करत, “नीच कृत्य करणाऱ्यांना कोणताही जात-धर्म नसतो,” असे स्पष्ट वक्तव्य केले. “एकाच निकषाने कारवाई करा” राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आरोपी हिंदू असतील तर काही संघटना नरमाईची भूमिका घेतात, मात्र इतर…