खरात प्रकरणावरून राजकारण तापले
खरात प्रकरणावरून राजकारण तापले विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका नागपूर : नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेल्या कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणासह भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून राज्यातील राजकारण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, गुन्ह्यांकडे पाहताना धर्म किंवा जात यांचा विचार करणे चुकीचे…