नागपूरमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम
नागपूरमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम विज्ञानाधारित उद्घाटनाची अनोखी पद्धत नागपूर — सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने १२ एप्रिल २०२६ रोजी काळे लेआऊट समिती, नारा (नागपूर) यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अत्यंत…