शेतातील घर आगीत खाक; गावकऱ्यांचा प्रयत्न निष्फळ
शेतातील घर आगीत खाक; गावकऱ्यांचा प्रयत्न निष्फळ पांजरा गोंडी येथील घटना का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल कारंजा : तालुक्यातील पांजरा गोंडी येथे शेतकरी विजय साठे यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. , …