महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर नागरिक व कर्मचाऱ्यांना सूचना मोहपा | प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त परिसरात ध्वजारोहण करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उन्हाळ्यात वीज मागणीत…