रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये रुपाली चाकणकरांसोबत भोंदू खरातचा तीन दिवस मुक्काम
भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा रुपाली चाकणकरांसोबत गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये तिघांचा तीन दिवस मुक्काम; उद्या SIT कडून पुन्हा चौकशी भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, आता Rupali Chakankar आणि भोंदू अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात रुपाली चाकणकर यांच्या भगिनी…