१२ लाखांच्या लाचेची मागणी करणारा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
१२ लाखांच्या लाचेची मागणी करणारा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; ६.४० लाख रुपये स्वीकारताना अटक ट्रॅपच्या भीतीने आठ वेळा बदलले भेटीचे ठिकाण; अखेर स्वतःच्या घरासमोरच कारवाई छत्रपती संभाजीनगर/अंबड, प्रतिनिधी : अवैध वाळू उपसा निर्धोकपणे सुरू ठेवण्यासाठी १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण (वय ४७) यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…