रूपाली चाकणकरांच्या हॉटेलवर गंभीर आरोप; ‘डान्सबार, हुक्का पार्लरची परवानगी कुणी दिली?’
रुपाली पाटील ठोंबरे यांचा सवाल; ‘50-60 कोटींचा व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा कुठून आला?’ — चौकशीची मागणी पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात ‘द नाईन्स’ या नावाने बार-रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आहे. उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मात्र,…