फेटरी–गोंडखैरी मार्गावर भीषण अपघात; युवकाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती
शेडोफॅक्स कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट कळमेश्वर | प्रतिनिधी : सतीश पांडे ब्रेकिंग न्यूज : फेटरी–गोंडखैरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत मोहित नामक युवकाचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती संबंधित यंत्रणांकडून अद्याप स्पष्ट झालेली नाही. …