INDORE : ‘छात्रों की गूंज’मध्ये Gen-Z चा आवाज; राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचा प्रयत्न
शिक्षणव्यवस्थेतील प्रश्नांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना बोलते करण्याचा उपक्रम; इंदूरमधील 19 सप्टेंबरच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी का टा वृत्तसेवा : प्रतिनिधी इंदूर : भारतीय शिक्षणव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रश्नांना आणि असंतोषाला थेट व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ उपक्रमाचा पाचवा टप्पा शनिवार, 19 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये होणार आहे….