विकासकाम की अपघातांना निमंत्रण? बँक ऑफ इंडियासमोरील नाली बांधकामाने नागरिकांची सुरक्षा धोक्यात
खोदलेला रस्ता, उघडी नाली अन् अस्ताव्यस्त साहित्य दोन स्टारबस नालीत कलंडल्या, थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ज्येष्ठ नागरिकांची जीवघेणी कसरत का टा वृत्तसेवा | सतीश पांडे कळमेश्वर : शहरातील विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे काय? असा संतप्त सवाल बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील नाली बांधकामाच्या परिस्थितीवरून उपस्थित होत आहे. नाली बांधण्यासाठी खोदून ठेवलेला रस्ता, ठिकठिकाणी…