संतोष देशमुखांच्या लेकीचे घवघवीत यश: बारावी बोर्डाच्या परीक्षेत 85.33 टक्के
कौतुकाची थाप मारायला वडील नसल्याची व्यक्त केली खंत बीड : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. त्यात पेटलेले राजकारण आणि वाल्मीक कराड सारखा आरोपी समोर येणे, या सगळ्या घडामोडी घडत असताना संतोष देशमुख…