भंडाऱ्यात ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात:चार जण जागीच ठार; एक गंभीर
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना भंडारा/ नागपूर : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली….