शिवाजी बीएड काॅलेजचा दीक्षांत सोहळा
♦ विद्यार्थ्यांनी पदवीचा योग्य उपयोग करायला हवा, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. तुपे यांचे प्रतिपादन अमरावती : सध्या स्थितीशीलता बदलून गतिशीलता आली. या गतिशीलतेच्या अनुषंगाने शिक्षकाने स्वतःमध्ये बदल घडवून आपल्या पदवीचे मोल जोपासणे गरजेचे आहे. पदवीसाठी जी तपश्चर्या केली ती केवळ रोजगार निर्मितीसाठी न करता सांस्कृतिक व ज्ञानाधिष्ठित मूल्य जोपासण्यासाठी करावी, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे…