मुंबई विमानतळ : दोन दिवसांत १४ कोटींचा अमली पदार्थ, हिरे व सोने जप्त
मुंबई विमानतळ पुन्हा तस्करांच्या रडारवर दोन दिवसांत १४ कोटींचा अमली पदार्थ, हिरे व सोने जप्त; आतल्या मदतीशिवाय शक्यच नाही, असा सीमा शुल्क विभागाचा ठाम निष्कर्ष मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या सलग कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. अवघ्या दोन दिवसांत तब्बल १४ कोटी रुपयांचा गांजा (हायड्रोपोनिक वीड),…