कर्नाटकात स्लीपर बसला आग, 10 जिवंत जळाले
कर्नाटकात स्लीपर बसला आग, 10 जिवंत जळाले 30 हून अधिक प्रवासी होते चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे बुधवारी रात्री उशिरा स्लीपर बसला धडक बसल्यानंतर आग लागली. या अपघातात बसमधील 10 हून अधिक लोक जिवंत जळाले. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा आकडा 12 आणि 17 सांगितला जात आहे. हा अपघात NH‑48 वरील हिरियूर तालुक्यात झाला. बस…