RED ALERT : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाचा अंदाज राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस: तर उद्या ऑरेंज अलर्ट 2 तासांपूर्वी :> मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच 28 आणि 29 सप्टेंबर रोजी राज्याला…