SC : ‘विधवा व निःसंतान महिलेच्या संपत्तीवर सासरच्यांचा हक्क’
लग्नानंतर गोत्र बदलते, त्यामुळे माहेरच्यांचा अधिकार नाही नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, हिंदू समाजात कन्यादानाची परंपरा आहे, ज्या अंतर्गत लग्न झाल्यावर महिलेचे गोत्र (कुळ किंवा वंश) बदलते. त्यामुळे, मृत्युपत्राशिवाय मृत्युमुखी पडणाऱ्या विधवा आणि संतानहीन हिंदू महिलेची मालमत्ता तिच्या पालकांना नाही तर तिच्या पतीच्या कुटुंबाला जाईल. …