कळमेश्वर तालुक्यात 3 तास तुफानी वादळी पावसाचा कहर
कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी, दाढेरा, सालई, नांदागोमुख, उमरी परिसरात 3 तास तुफानी वादळी पावसाचा कहर काटा वृत्तसेवा I प्रविण अडागळे कळमेश्वर : कळमेश्वरच्या वायव्येस (उत्तर- पश्चिमेस) पंचवीस किलोमीटरवर तेलकामठी महसूल मंडळातील तिडंगी, दाढेरा, नांदा गोमुख, सावळी, उमरी, तेलगाव, तेलकामठी सह अनेक गावांना आज दि. 26 ला अंदाजे साडेतीन ते सहा पर्यंत झालेल्या तुफानी, वादळी व मुसळधार…