कळमेश्वरमध्ये महसूल सेवकांचे धरणे आंदोलन
‘महसूल सेवक'(कोतवाल)पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणी ‘महसूल सेवकांचे धरणे आंदोलन’ का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर कळमेश्वर : महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल गुरुवारी (दि.११) कळमेश्वर तहसील कार्यालयासमोर महसूल सेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले. मागणी मंजूर न झाल्यास शुक्रवार (दि.१२) पासून महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे….