Indian Railways hikes passenger fare : रेल्वे प्रवास महागला
आजपासून रेल्वेने प्रवास करणे महागले एसीमध्ये १००० किमी प्रवासासाठी तुम्हाला २० रुपये, तर नाॅन-एसी मेल/एक्सप्रेस साठी १० रुपये जास्त द्यावे लागतील का टा वृत्तसेवा मुंबई : या जुलै मध्ये झालेल्या महत्वपुर्ण बदलात आज पासून रेल्वेचा प्रवास करणे महाग झाल आहे. तसेच तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक करणेसुद्धा अनिवार्य झाले आहे. …